Wednesday, 15 June 2016

उत्तराखंडात.. अब्जित.

हॉटेलच्या  दिशेने परत येत असताना मला वाटेत हे दोघे hand-pump जवळ खेळताना दिसले. मी त्यांचा फोटो काढतोय हे पाहून ते एक मेकांच्या मागे लपायला लागले. As i approached them this young kid Abjeet turned to me.. आणि मला नमस्कार करत तो म्हणाला, "Good morning sir". मी त्याला good morning विष केलं. "आज school नाही है?" मी त्याला विचारले. "नाही, vacation चालू है", तो उत्तरला. ह्या छोट्या दोस्तांना bye केले आणि मी निघालो.





No comments:

Post a Comment