Thursday, 24 March 2016

yellow christ.


ह्या चित्रा बद्दल मी काय सांगू तुम्हाला.. माझं सर्वात प्रिय, अस हे चित्र आहे.




Saturday, 5 March 2016

the aurora

William-Adolphe Bouguereau ह्या romantic शैलीतील चित्रकाराचे "the aurora" हे चित्र मी study म्हणून करायला घेतले. हे चित्र टेक्निकली पाहता तस उत्कृष्ट नहीं, पण माला आनंदच आहे. अस चित्र मी कधीच काढल नव्हत! हे चित्र पूर्ण होताच एक नवी सुरुवात झाली आहे असच वाटतं.