Saturday, 28 May 2016

उत्तराखंडात.. सुर्कुंडा देवी मंदिर.











This little one was too cute. तो रस्त्याच्या मध्ये एकटाच ball बरोबर खेळत होता. मी त्याचा फोटो काढतोय हे कळताच तो खेळायचा थांबला. त्याची आई दुकानातून त्याला आवाज देत म्हणाली,
 "हंसो बेटा.. देखो भैया फोटो निकाल रहे है." आणि मग त्यानी हि smile दिली.







Wednesday, 18 May 2016

उत्तराखंडात.. cute siblings.

मी रस्त्यातून चालत अस्ताना हे दोघे माझ्या पाठून येताना मला दिसले. माझ्या हातातला कॅमेरा बघून हि छोटी आपल्या दादा माघे लपत येत होती. मी त्या मुलाला जवळ आल्यावर विचारले.. "स्कूल जा रहे हो?" त्यावर तो म्हणाला, "जी सर". दोघे खूप गोड होते :)












Sunday, 15 May 2016

पहिला पाऊस.

आज पहिला पाऊस  पडला. मी दुपारच्या जेवणानंतर बेडरूम मध्ये जाऊन झोपलो होतो. रोझच्या सारखच वातावरण होत. पाऊस पडेल अशी शक्यता मनातच आली नव्हती. दुपारचे २:३० वाजले होते. रोझच्या सारखीच कंटाळवाणी दुपार... आणि त्यावर दुपारच्या वेळेस कॉलोनितली मुले चांगलाच कल्लोळ करत क्रिकेट खेळत होती. डोकं चांगलच उठून आल होत. पण डोळ्यांवर चांगलीच झोप आली होती. आजचा दिवस सुद्धा वाया जाणार असच वाटत होत. आणि मग तो पाऊस आला. मी ताबडतोब, डगमगत उठलो. घराच्या सर्व खिडक्या बंद केल्या. आणि मग ढग गडगडले आणि तो चांगलच जोरात पडू लागला. मी खिडकी उघडून हाथ बाहेर काढला आणि त्या पहिल्या पावसाला स्पर्श केला. मी तो पाण्याचा हाथ आत घेतला आणि माझ्या डाव्या हातावर तो फिरवला. पावसाच्या पाण्याच्या स्पर्शात आणि नळाच्या पाण्याच्या स्पर्शात किती वेगळेपण आहे, हे मला तेव्हा जाणवले. वातावरण बदल्ल हात. हवेत गारवा होता. एकच खंत वाटत होती... तो मावळता सुर्य नाही बघता आला. तो, नाहीसाच झाला होता. ढगांपुढे! पण आकाशात मात्र रंगांची जादू तशीच होती. उलट ही जादुगिरी आणखीनच बहरली होती.


Wednesday, 11 May 2016

उत्तराखंडात.. photo's from and around hotel.


Monkeys! There were monkeys on the hotel premises.. Not one or two but an entire toli! They were all over the place and i found it impossible to walk around without being paranoid about them.













As i took pictures of the burnt out cigarette, this young fellow was curiously looking at what i was doing.. So i took a picture of him.