धनोल्टी पार्क मध्ये बरीच मुले पार्कच्या परिसरातील हॊटेलचे मेनू कार्ड हातात घेऊन कुणाला चहा/कॉफी हवी आहे का विचारत फिरत होते.
पार्क मध्ये काही वेळ घालवल्यावर एका शाळेची ट्रीप तिथे आली. And the park wasn't quiet anymore.. सगळी मुले धावत-ओरडत पार्कमध्ये शिरली. सगळीकडे नुस्ता कल्लोळ. The kids were running and rushing to play everywhere. Looking at the huge herd of school kids i realized how big this place was.
Group of friends having lunch.
त्या चहा विचारणाऱ्या मुलांमधील काही मुले त्या शाळेतल्या मुलांमध्ये जाऊन खेळायला लागली तर काही हातात मेनू कार्ड घेऊन त्यांना एकटक पाहत राहिली.

































