Friday, 28 October 2016

उत्तराखंडात.. अंकित.

 कॉर्बेट नॅशनल पार्क येथे जात असताना आम्ही वाटेत जेवणासाठी एका ढाब्यावर थांबलो. जेवण झाल्यावर, तेथून निघण्या आधी मी काही फोटो काढले..










हा अंकित. तो आणि त्याचा मित्र ढाब्यात वेटरचे काम करत होते. मी बाहेर एका छोट्या टपरीचे फोटो काढत असताना हे दोघे तेथे आले. मी त्यांचा फोटो काढला.. फोटो बघितल्यावर अंकितचा मित्र म्हणाला,
 "अच्छी फोटो निकालते हो". हे ऐकून मी खुश झालो.



                                                                   अंकित