William-Adolphe Bouguereau ह्या romantic शैलीतील चित्रकाराचे "the aurora" हे चित्र मी study म्हणून करायला घेतले. हे चित्र टेक्निकली पाहता तस उत्कृष्ट नहीं, पण माला आनंदच आहे. अस चित्र मी कधीच काढल नव्हत! हे चित्र पूर्ण होताच एक नवी सुरुवात झाली आहे असच वाटतं.
No comments:
Post a Comment